Marathi Voice Actor (India)

Marathi Voice Actor (India)

31 Jul
|
Babel Audio
|
India

31 Jul

Babel Audio

India

Babel Audio बद्दल थोडे:
Babel Audio आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांशी भागीदारी करते आणि उच्च-दर्जाचा व्हॉइस डेटा गोळा करते जो अग्रगण्य AI मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी वापरला जातो. आम्ही ऑथेंटिक मानवी संभाषणे संकलित करण्यासाठी, जगभरातील हजारो सहभागींसोबत काम करतो, जेणेकरून AI नैसर्गिक मानवी संवादाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो आणि त्यांच्याशी अधिक नैसर्गिकपणे संवादही साधू शकतो.

भूमिका:
Babel Audio एका सोलो परफॉर्मन्स प्रकल्पासाठी प्रोफेशलन मराठी-भाषिक (पुणे/मुंबई सारखे प्रमाण मराठी बोलणा-या) व्हॉइस ॲक्टर्सच्या शोधात आहे. तुमची सादरीकरणे AI सिस्टीम्सना मानवी भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून आणि व्यक्त करण्यास प्रशिक्षित करण्यासाठी वापरली जातील. या प्रकल्पामध्ये, भावार्थ समजून घेऊन,



त्यात सांगितलेल्या पात्रानुसार आवाजातून प्रसंग सादर करण्याचे काम आहे, ज्यासाठी खऱ्या कौशल्याची आवश्यकता असते आणि आम्ही ही संपूर्ण प्रक्रिया त्यानुसार रचलेली आहे.

तुम्हाला एक स्क्रिप्ट आणि दृश्य सारांश मिळेल, तुम्ही भावनिक संदर्भाचा अभ्यास करून पात्र आणि प्रसंगाच्या भावनांना न्याय देणारे सादरीकरण कराल. या प्रकल्पातील दृश्ये ही भावनिकदृष्ट्या समृद्ध आहेत. उदाहरणार्थ तुम्ही अशा भूमिका साकारू शकता:
एक भावनांनी भारावलेली वधू, तिच्या लग्नाच्या दिवशी तिच्या कुटुंबाचा निरोप घेताना,
भावनिक झालेले एक वडील, पहिल्यांदाच त्यांच्या नवजात बाळाला कुशीत घेताना,
एक मेंढपाळ, दूर एक लांडगा पाहून,



त्याच्या कळपाचे रक्षण करण्यासाठी सतर्क होतो आहे
एक डॉक्टर, जड हृदयाने, रुग्णाच्या निधनाची बातमी कुटुंबाला देत आहे
अनेक वर्षांच्या प्रशिक्षणानंतर अंतिम रेषेजवळ पोहोचलेला आणि भावनांनी भारावलेला धावपटू.

रेकॉर्डिंग्ज एका मिनिटापेक्षा कमी आहेत. कोणत्या स्क्रिप्ट्स घ्यायच्या हे तुम्ही निवडता, आणि तुम्ही पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या वेळापत्रकानुसार काम करता.

तुम्ही कोण आहात?
पुणे/मुंबई सारख्या शहरात बोलली जाणारी प्रमाण मराठी मातृभाषा.
व्हॉइस ॲक्टिंग, डबिंग, निवेदन, ऑडिओबुक रेकॉर्डिंग किंवा तत्सम क्षेत्रात व्यावसायिक पार्श्वभूमी.
विविध शैली आणि भावनांमध्ये अभिव्यक्तीपूर्ण आणि आकर्षक वोकल प्रदर्शने देण्यास सक्षम.
दृश्य सारांश समजून घेऊन किमान मार्गदर्शनाने स्वतंत्रपणे आणि सहज काम करण्यास सक्षम.

मानधन
$60 USD / रे

📌 Marathi Voice Actor (India)
🏢 Babel Audio
📍 India

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: marathi voice actor (india) / india

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: marathi voice actor (india) / india