- ऑफिस साफ ठेवणे.
- चहा, पाणी देणे.
- छोटे-मोठे ऑफिसचे काम करणे.
- सामान आणणे किंवा जवळपास देऊन येणे.
- ऑफिसमधील वस्तू नीट ठेवणे.
- गरज पडल्यास इतर साध्या कामात मदत करणे.
आवश्यकता:
- प्रामाणिक आणि वेळेवर येणारा.
- काम करण्याची तयारी असावी.
- जास्त शिक्षणाची गरज नाही.
- अनुभव असल्यास चांगले, नसला तरी चालेल.
📌 Office Assistant (Pune)
🏢 Quoppo Ventures Private
📍 Pune
Reply to this offer
Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.