ऑफिस बॉय कम ड्रायव्हर हवा आहे | DHAYARI पुणे पद: ऑफिस बॉय कम ड्रायव्हर ठिकाण: पुणे (DHAYARI) पगार: ₹18,000 प्रति महिना 2000 (No Leave Bonus) कामाचे दिवस: सोमवार ते शनिवार ड्युटी वेळ: सकाळी ९: ० ते सायंकाळी ६:३० साप्ताहिक सुट्टी: रविवार रुजू होण्याची तारीख: तात्काळ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ आम्ही काय देतो ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✔️ पगार: ₹18,000 प्रति महिना ✔️ सशुल्क रजा- 1 प्रति महिना ✔️ वार्षिक बोनस ✔️ दीर्घकालीन व स्थिर नोकरी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ कामाचे स्वरूप ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✔️ ऑफिसची कागदपत्रे, बँक,
कुरिअर व सरकारी कार्यालयांची कामे करणे ✔️ आवश्यकतेनुसार कंपनीची कार सुरक्षितपणे चालविणे ✔️ ऑफिससाठी लहान-मोठी दैनंदिन कामे पूर्ण करणे ✔️ वाहन स्वच्छ व व्यवस्थित ठेवणे ✔️ वरिष्ठांनी दिलेली कार्यालयीन जबाबदारी वेळेत पूर्ण करणे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ आम्हाला कोण हवे आहे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✔️ वैध LMV Driving Licence आवश्यक ✔️ किमान २ वर्षांचा कार चालविण्याचा अनुभव ✔️ ऑटोमॅटिक कार चालविता येणे आवश्यक ✔️ Google Maps / Navigation वापरता येणे आवश्यक ✔️ ऑफिस बॉय किंवा फील्ड वर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य ✔️ व्यसनमुक्त,
प्रामाणिक व वेळेचे पालन करणारा उमेदवार ✔️ पुणे शहरातील रस्त्यांची माहिती असणे आवश्यक ✔️ शिवणे, धायरी, किरकटवाडी, नांदेड सिटी किंवा जवळपास राहणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य ✔️ वय: २२ ते ४५ वर्षे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ अर्ज करण्यापूर्वी हे वाचा ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ही ऑफिस बॉय कम ड्रायव्हर ची जबाबदारी आहे. उमेदवाराने कार्यालयीन कामे तसेच आवश्यकतेनुसार कार चालविण्याची तयारी असावी. वेळेचे काटेकोर पालन, चांगले वर्तन, स्वच्छ सवयी आणि जबाबदारीने काम करणाऱ्या उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाईल. नियमित गैरहजर राहणारे किंवा व्यसन असलेले उमेदवार अर्ज करू नयेत. ज्यांना वेळेवर येण्याची सवय नाही त्यांनी अर्ज करू नये.
📌 Personal Driver Cum Office Help (Pune)
🏢 Chandorkar and Limaye
📍 Pune
Reply to this offer
Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.