काम: ऑफिस साफ ठेवणे. चहा, पाणी देणे. छोटे-मोठे ऑफिसचे काम करणे. सामान आणणे किंवा जवळपास देऊन येणे. ऑफिसमधील वस्तू नीट ठेवणे. गरज पडल्यास इतर साध्या कामात मदत करणे. आवश्यकता: प्रामाणिक आणि वेळेवर येणारा. काम करण्याची तयारी असावी. जास्त शिक्षणाची गरज नाही. अनुभव असल्यास चांगले, नसला तरी चालेल.
📌 Office Assistant (Pune)
🏢 Quoppo Ventures Private
📍 Pune
Reply to this offer
Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.