Housekeeping Executive / Attendant (Pune)

Housekeeping Executive / Attendant (Pune)

03 Aug
|
HINDAVI BUILDCON PRIVATE
|
Pune

03 Aug

HINDAVI BUILDCON PRIVATE

Pune

कामाचे स्वरूप:

कार्यालय, रिसेप्शन, केबिन, मीटिंग रूम, वॉशरूम व परिसराची स्वच्छता राखणे.

दररोज झाडलोट, पुसणे, धूळ साफ करणे व कचरा योग्य ठिकाणी टाकणे.

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चहा/कॉफी सर्व्ह करण्यास मदत करणे.

स्वच्छतेसाठी लागणाऱ्या साहित्याचा योग्य वापर व देखभाल करणे.

वॉशरूममध्ये साबण, टिश्यू, हँडवॉश इत्यादी साहित्य उपलब्ध ठेवणे.

फर्निचर, काच, दरवाजे, खिडक्या व इतर वस्तू स्वच्छ ठेवणे.





वरिष्ठांनी दिलेली इतर संबंधित कामे वेळेत पूर्ण करणे.

कार्यालयातील स्वच्छता, सुरक्षितता व शिस्तीचे नियम पाळणे.

पात्रता:

किमान ८वी/१०वी उत्तीर्ण.

हाऊसकीपिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य.

स्वच्छ, प्रामाणिक, वेळेचे पालन करणारे व मेहनती असणे.

आवश्यक कौशल्ये:

स्वच्छतेबाबत जागरूकता.

वेळेचे नियोजन.

जबाबदारीने काम करण्याची वृत्ती.

टीममध्ये काम करण्याची क्षमता.

📌 Housekeeping Executive / Attendant (Pune)
🏢 HINDAVI BUILDCON PRIVATE
📍 Pune

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: housekeeping executive / attendant (pune) / pune

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: housekeeping executive / attendant (pune) / pune