Office Boy + Personal Driver (Pune)

Office Boy + Personal Driver (Pune)

07 Aug
|
Chandorkar and Limaye
|
Pune

07 Aug

Chandorkar and Limaye

Pune

ऑफिस बॉय कम ड्रायव्हर हवा आहे | नांदेड सिटी, पुणे

पद: ऑफिस बॉय कम ड्रायव्हर ठिकाण: पुणे (Near Nanded City)

पगार: ₹20,000 प्रति महिना + 2000 (No Leave Bonus)

कामाचे दिवस: सोमवार ते शनिवार ड्युटी वेळ: सकाळी ९: ० ते सायंकाळी ६:३०

साप्ताहिक सुट्टी: रविवार रुजू होण्याची तारीख: तात्काळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

आम्ही काय देतो

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✔️ पगार: ₹20,000 प्रति महिना

✔️ सशुल्क रजा- 1 प्रति महिना

✔️ वार्षिक बोनस

✔️ दीर्घकालीन व स्थिर नोकरी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

कामाचे स्वरूप

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✔️ ऑफिसची कागदपत्रे, बँक, कुरिअर व सरकारी कार्यालयांची कामे करणे

✔️ आवश्यकतेनुसार कंपनीची कार सुरक्षितपणे चालविणे

✔️ चहा/कॉफी सर्व्ह करणे





✔️ कार्यालयाची स्वच्छता व देखभाल

✔️ ऑफिस बॉयचा अनुभव असल्यास प्राधान्य

✔️ ऑफिससाठी लहान-मोठी दैनंदिन कामे पूर्ण करणे

✔️ वाहन स्वच्छ व व्यवस्थित ठेवणे

✔️ वरिष्ठांनी दिलेली कार्यालयीन जबाबदारी वेळेत पूर्ण करणे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

आम्हाला कोण हवे आहे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✔️ वैध LMV Driving Licence आवश्यक

✔️ किमान २ वर्षांचा कार चालविण्याचा अनुभव

✔️ ऑटोमॅटिक कार चालविता येणे आवश्यक

✔️ Google Maps / Navigation वापरता येणे आवश्यक

✔️ ऑफिस बॉय किंवा फील्ड वर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य

✔️ व्यसनमुक्त,



प्रामाणिक व वेळेचे पालन करणारा उमेदवार

✔️ पुणे शहरातील रस्त्यांची माहिती असणे आवश्यक

✔️ शिवणे, धायरी, किरकटवाडी, नांदेड सिटी किंवा जवळपास राहणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य

✔️ वय: २२ ते ४५ वर्षे

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

अर्ज करण्यापूर्वी हे वाचा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

ही ऑफिस बॉय कम ड्रायव्हरची जबाबदारी आहे. उमेदवाराने कार्यालयीन कामे तसेच आवश्यकतेनुसार कार चालविण्याची तयारी असावी. वेळेचे काटेकोर पालन, चांगले वर्तन, स्वच्छ सवयी आणि जबाबदारीने काम करणाऱ्या उमेदवारांनाच प्राधान्य दिले जाईल. नियमित गैरहजर राहणारे किंवा व्यसन असलेले उमेदवार अर्ज करू नयेत. ज्यांना वेळेवर येण्याची सवय नाही त्यांनी अर्ज करू नये.

📌 Office Boy + Personal Driver (Pune)
🏢 Chandorkar and Limaye
📍 Pune

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: office boy + personal driver (pune) / pune