- CEO आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षितपणे ऑफिस, मीटिंग, विमानतळ, शाळा, हॉस्पिटल, शॉपिंग तसेच इतर आवश्यक ठिकाणी ने-आण करणे.
- फॅमिली मेंबर चे इतर कामे करणे ( टू व्हीलर वरती मार्केट मधून सामान आणणे ).
- वाहन नेहमी स्वच्छ, व्यवस्थित आणि वापरासाठी तयार ठेवणे.
- वेळेचे काटेकोर पालन करणे.
- सुरक्षित ड्रायव्हिंग आणि सर्व वाहतूक नियमांचे पालन करणे.
- Google Maps / Navigation वापरता येणे आवश्यक.
- आवश्यकतेनुसार सकाळी लवकर, रात्री उशिरा, रविवार/सुट्टीच्या दिवशी किंवा Outstation Duty करण्याची तयारी असावी.
- CEO आणि त्यांच्या कुटुंबाची गोपनीयता आणि वैयक्तिक माहिती पूर्णपणे सुरक्षित ठेवणे.
उमेदवारासाठी आवश्यक पात्रता:
- वैध LMV Driving Licence असणे आवश्यक.
- किमान 5 वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव प्राधान्याने.
- CEO / Director / Business Owner / Family Driver म्हणून पूर्वीचा अनुभव असल्यास प्राधान्य.
- पुणे शहर आणि परिसरातील रस्त्यांची चांगली माहिती.
- स्वभावाने शांत, नम्र, प्रामाणिक आणि विश्वासू असावा.
- वैयक्तिक स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आवश्यक.
- सुरक्षित ड्रायव्हिंग रेकॉर्ड असावा.
- Police Verification / Background Verification साठी तयार असणे आवश्यक.
📌 Personal Driver (Pune)
🏢 Orion Express
📍 Pune
Reply to this offer
Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.