Cab Driver (Pune)

Cab Driver (Pune)

20 Aug
|
ASHWINI TRANSPORT AND CAB
|
Pune

20 Aug

ASHWINI TRANSPORT AND CAB

Pune

ड्रायव्हरची गरज – Ashwini Cab

ठिकाण: पुणे – खराडी

पद: कायमस्वरूपी ड्रायव्हर

आम्हाला अनुभवी ड्रायव्हर हवेत ज्यांना खालील मार्गांचे चांगले ज्ञान आहे:

पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, शिर्डी, महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळा

अटी:

फक्त अनुभवी ड्रायव्हर हवे

हायवे व शहरातील रस्त्यांचे चांगले ज्ञान असणे आवश्यक

वेळेवर, शिस्तबद्ध व ग्राहकांना योग्य वागणूक देणारे

पगार: अनुभवावर अवलंबून

संपर्कासाठी:

? (phone hidden)

📌 Cab Driver (Pune)
🏢 ASHWINI TRANSPORT AND CAB
📍 Pune

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: cab driver (pune) / pune