20 Aug
|
Fulambri Text Com Private
|
Chhatrapati Sambhajinagar
20 Aug
Fulambri Text Com Private
Chhatrapati Sambhajinagar
इलेक्ट्रॉनिक्स कंपनी मध्ये , शेंद्रा MIDC, औरंगाबाद – 431001, महाराष्ट्र येथे Apprenticeship Trainee पदांसाठी भरती
अप्रेंटिसशिपबाबत महत्त्वाची माहिती:
• कोणत्याही प्रकारचे Registration किंवा Joining शुल्क आकारले जाणार नाही. जॉइनिंग पूर्णपणे मोफत आहे.
• अप्रेंटिसशिपचा कालावधी 1 वर्षाचा असेल.
• निवड झालेल्या उमेदवारांना Production Line म्हणजेच उत्पादन विभागात काम करावे लागेल.
• कंपनीमध्ये जॉइनिंगसाठी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
• उमेदवारांच्या राहण्याची व्यवस्था केली जाईल. मात्र राहण्याचे भाडे उमेदवारांनी आपापसात मिळून भरावे लागेल.
• वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे आहे.
📌 APPRENTICESHIP TRAINEE (Chhatrapati Sambhajinagar)
🏢 Fulambri Text Com Private
📍 Chhatrapati Sambhajinagar