Food and Beverage Attendant (Pimpri-Chinchwad)

Food and Beverage Attendant (Pimpri-Chinchwad)

21 Aug
|
Kande Pohe Ani Barach Kahi
|
Pimpri-Chinchwad

21 Aug

Kande Pohe Ani Barach Kahi

Pimpri-Chinchwad

पद: हॉटेल काउंटर फूड अटेंडंट

मुख्य जबाबदाऱ्या:

ग्राहकांचे स्वागत करून त्यांना आवश्यक माहिती देणे.

काउंटरवर खाद्यपदार्थ व पेय पदार्थ व्यवस्थित ठेवणे आणि सर्व्ह करणे.

ग्राहकांकडून ऑर्डर घेणे व योग्य ऑर्डर देणे.

बिल तयार करणे आणि पेमेंट स्वीकारणे.

काउंटर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ व व्यवस्थित ठेवणे.

खाद्यपदार्थांची गुणवत्ता व स्वच्छता यांची काळजी घेणे.





स्टॉकची तपासणी करून आवश्यक वस्तूंची माहिती वरिष्ठांना देणे.

ग्राहकांच्या तक्रारी किंवा अडचणी नम्रपणे हाताळणे.

हॉटेलच्या स्वच्छता व सुरक्षा नियमांचे पालन करणे.

वरिष्ठांनी दिलेली इतर संबंधित कामे करणे.

आवश्यक कौशल्ये:

ग्राहकांशी नम्रपणे बोलण्याची क्षमता.

चांगले संवाद कौशल्य.

स्वच्छता व वेळेचे भान.

टीममध्ये काम करण्याची तयारी.

हॉटेल/रेस्टॉरंटचा अनुभव असल्यास प्राधान्य.

📌 Food and Beverage Attendant (Pimpri-Chinchwad)
🏢 Kande Pohe Ani Barach Kahi
📍 Pimpri-Chinchwad

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: food and beverage attendant (pimpri-chinchwad) / pimpri-chinchwad

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: food and beverage attendant (pimpri-chinchwad) / pimpri-chinchwad