22 Aug
|
SMK Motor Insurance Services
|
Pune
22 Aug
SMK Motor Insurance Services
Pune
Work From Office तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी किंवा पार्ट-टाइम / Full Time जॉबची गरज असणाऱ्या लोकांसाठी. या कामासाठी तुम्हाला दररोज फक्त 5 तास द्यायचे आहेत आणि त्या वेळेत किमान 50 कॉल्स कस्टमरला करायचे आहेत आणि Minimum Fixed salary 14000/- . अधिक माहितीसाठी मला कॉल करा किंवा माझ्या ऑफिसला भेट द्या.
First Shipt Job Morning 09:00am TO 01:50pm & 03:00Pm
Second Shipt Job In Afternoon 03:00pm TO 07:30pm
हा जॉब मोटर इन्शुरन्स संबंधित आहे.
जसे की कार आणि कमर्शियल वाहनांसाठी काम करावे लागेल.
उदा. Tata Ace , Bolero Pick Up , अशोक लेलँड Dost , मारुती सुपर कॅरी , महिंद्रा Jeeto / Supro अशा प्रकारच्या वाहनांच्या कस्टमरला कॉल करून त्यांना त्यांच्या वाहनाच्या इन्शुरन्सची माहिती द्यायची आहे
Call :: VIKAS ZADE :: (phone hidden) Contact :: Office Location :: SMK Motor Insurance Services ( Pune ) Warje Beside HDFC Bank And Vinayak Hospital ?
Google Location :: https://maps.app.goo.gl/Fc2eeC3v3D8FhoP69?g_st=aw
📌 Telecalling Executive (Pune)
🏢 SMK Motor Insurance Services
📍 Pune