Counsellor (Kolhapur)

Counsellor (Kolhapur)

24 Aug
|
Dnyanganga Education Private
|
Kolhapur

24 Aug

Dnyanganga Education Private

Kolhapur

Graduation झालंय… पण Experience नसल्यामुळे अजूनही चांगला Job मिळत नाहीये?

Interview देता… पण प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न विचारला जातो — Experience किती आहे?

आणि Experience नाही म्हणून तुमच्यात Skill असूनही Opportunity मिळत नसेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोल्हापूर येथे ज्ञानगंगा एज्युकेशन प्रा. लि. मध्ये Educational Counsellor पदासाठी भरती सुरू आहे.

आणि यासाठी फक्त Experienced उमेदवारच नाही, तर Freshers सुद्धा Apply करू शकतात.

म्हणजे Graduation नुकतंच पूर्ण झाले असेल आणि आता तुमच्या Career ची सुरुवात करण्यासाठी योग्य Opportunity शोधत असाल, तर तुम्ही या पदासाठी Apply करू शकता.

या Job साठी Starting Salary ₹16,000 + Incentives आहे.

सुरुवातीला काम समजून घेण्यासाठी आवश्यक Training दिली जाईल.

Training पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार PF आणि ESIC सारख्या सुविधाही उपलब्ध आहेत.

Educational Counsellor म्हणून विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधणे,



त्यांना योग्य शैक्षणिक माहिती देणे आणि त्यांच्या प्रश्नांना योग्य प्रकारे Guide करणे अशा प्रकारचे काम.

त्यामुळे तुमच्याकडे आधीचा मोठा Experience नसला तरी चालेल Communication Skills चांगले पाहिजे , नवीन गोष्टी शिकण्याची तयारी पाहिजे आणि लोकांशी Confidence ने बोलता यायला हव , तर ही तुमच्यासाठी चांगली Career Opportunity ठरू शकते.

B.Sc, M.Sc, B.Com, M.Com, D.Ed, B.Ed किंवा MBA केलेल्या उमेदवारांना Apply करण्याची संधी आहे.

उमेदवारांची निवड Test आणि Interview द्वारे केली जाईल.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चांगल्या Career Opportunity साठी तुम्हाला दूरच्या शहरात जाण्याची गरज नाही.

कोल्हापूर मध्येच तुमच्या Career ची नवीन सुरुवात होऊ शकते.

त्यामुळे कोल्हापूर किंवा आसपासच्या परिसरात राहत असाल आणि सध्या Job शोधत असाल, तर ही Prospect सोडू नका.

आजच तुमचं नाव आणि Contact Number Register करा.

अधिक माहितीसाठी संपर्क ? Call करा – (phone hidden)

📌 Counsellor (Kolhapur)
🏢 Dnyanganga Education Private
📍 Kolhapur

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: counsellor (kolhapur) / kolhapur

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: counsellor (kolhapur) / kolhapur