Car Detailer (Aurangabad)

Car Detailer (Aurangabad)

26 Aug
|
Credocare Auto Services
|
Aurangabad

26 Aug

Credocare Auto Services

Aurangabad

तुम्हाला फक्त साधी नोकरी नाही…

काहीतरी शिकून पुढे मोठं करायचं आहे का?

तर ही संधी तुमच्यासाठी आहे ?

? काम काय असेल?

- कार वॉश, पॉलिश, क्लिनिंग (गाड्या स्वच्छ करणे, बाहेरून आणि आतून)
- गाड्यांची प्रोफेशनल केअर आणि मेंटेनन्स
- ग्राहकांच्या घरी जाऊन सेवा देणे (Doorstep Service)
- दिलेल्या पद्धतीनुसार (Training नुसार) काम करणे
- आधुनिक tools आणि techniques वापरून काम

? कोण अर्ज करू शकतो?

- मेहनत करण्याची तयारी असावी
- नवीन काम शिकण्याची इच्छा असावी




- प्रामाणिक आणि वेळेवर काम करणारा असावा
- मोटरसायकल असल्यास प्राधान्य
- महिला उमेदवार (स्वागत आहे)

? आम्ही काय देतो?

- पूर्ण Training (अनुभव नसला तरी चालेल)
- प्रोफेशनल काम करण्याची संधी
- महिन्याला ₹15,000 ते ₹30,000 पर्यंत कमाई (कामानुसार अजून वाढ)
- चांगले काम केल्यास पुढे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी

? ही फक्त नोकरी नाही…

ही तुमच्या भविष्यासाठी एक सुरुवात आहे.

📌 Car Detailer (Aurangabad)
🏢 Credocare Auto Services
📍 Aurangabad

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: car detailer (aurangabad) / aurangabad

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: car detailer (aurangabad) / aurangabad