Driver (Pimpri-Chinchwad)

Driver (Pimpri-Chinchwad)

29 Aug
|
Anjali enterprises
|
Pimpri-Chinchwad

29 Aug

Anjali enterprises

Pimpri-Chinchwad

कामाचे स्वरूप (Job Description):

सकाळी 7:00 ते संध्याकाळी 7:00 अशी 12 तासांची ड्युटी.

कंपनी/मालक यांच्या सूचनेनुसार सुरक्षित व जबाबदारीने वाहन चालवणे.

दोन्ही चारचाकी वाहनांची आतून व बाहेरून नियमित स्वच्छता व देखभाल करणे.

दोन्ही दुचाकी वाहनांची स्वच्छता व नीटनेटकेपणा राखणे.

वाहनांची कागदपत्रे, विमा, PUC इत्यादी वेळेवर वैध आहेत याची काळजी घेणे.

वाहनांमध्ये इंधन, टायर प्रेशर व इतर मूलभूत बाबींची नियमित तपासणी करणे.

आवश्यकतेनुसार स्थानिक व बाहेरगावी प्रवासासाठी उपलब्ध राहणे.

मालक व कुटुंबीयांशी नम्र,



प्रामाणिक व विश्वासार्ह वर्तन ठेवणे.

आवश्यक पात्रता:

वैध LMV Driving Licence असणे बंधनकारक.

चारचाकी व दुचाकी चालविण्याचा अनुभव असावा.

वाहतूक नियमांची चांगली माहिती असावी.

निर्व्यसनी (दारू, तंबाखू व इतर व्यसनांपासून मुक्त) असणे आवश्यक.

विवाहित व कुटुंबवत्सल (Family Person) उमेदवारास प्राधान्य.

प्रामाणिक, वेळेचा पक्का व जबाबदार स्वभाव असावा.

विशेष अपेक्षा: विश्वासार्ह, स्वच्छतेची आवड असलेला, शिस्तप्रिय व दीर्घकालीन काम करण्याची तयारी असलेला चालक अपेक्षित आहे.

📌 Driver (Pimpri-Chinchwad)
🏢 Anjali enterprises
📍 Pimpri-Chinchwad

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: driver (pimpri-chinchwad) / pimpri-chinchwad

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: driver (pimpri-chinchwad) / pimpri-chinchwad