Casual Labor Supervisor (Pune)

Casual Labor Supervisor (Pune)

29 Aug
|
Green Pharmacy
|
Pune

29 Aug

Green Pharmacy

Pune

- उत्पादन प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार मदत करणे.
- कच्चा माल, पॅकिंग मटेरियल आणि तयार माल योग्य पद्धतीने हाताळणे.
- फिलिंग, पॅकिंग, लेबलिंग आणि सीलिंगची कामे करणे.
- उत्पादन क्षेत्राची स्वच्छता व हायजिन राखणे.
- कंपनीच्या सुरक्षा व गुणवत्ता नियमांचे पालन करणे.
- मटेरियल लोडिंग,



अनलोडिंग आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यास मदत करणे.
- पॅकिंग व उत्पादनासंबंधी प्राथमिक तपासणी करणे.
- कामाच्या ठिकाणी शिस्त, वेळेचे पालन आणि नियमित उपस्थिती राखणे.
- मशीन/उपकरणे सुरक्षितपणे वापरणे.
- सुपरवायझर किंवा मॅनेजमेंटने दिलेली इतर कामे पूर्ण करणे.

📌 Casual Labor Supervisor (Pune)
🏢 Green Pharmacy
📍 Pune

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: casual labor supervisor (pune) / pune

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: casual labor supervisor (pune) / pune