02 Sep
|
Shivam Lake Side Inn u0026 Holiday Homes Private
|
Pune
02 Sep
Shivam Lake Side Inn u0026 Holiday Homes Private
Pune
Female House Help Required Looking for a female who genuinely needs work and wants a safe, supportive family environment.
- Age criteria doesn’t matter • Stay + food provided • Long-term commitment • Must be fit, active and healthy • Work includes kids + general household help • Should be flexible and ready to help with any household work when needed • Good nature, positive vibe and responsible attitude are key We already have staff for other specific work. We are looking for someone willing to support with overall household needs. महिला घरकामासाठी मदतनीस पाहिजे ❤️ ज्यांना खरंच कामाची गरज आहे आणि सुरक्षित, प्रेमळ व सपोर्टिव्ह कुटुंबासोबत राहून काम करायचं आहे, अशा महिलांची गरज आहे.
- वयाची अट नाही • राहणे व जेवणाची सोय • दीर्घकाळासाठी काम • निरोगी, फिट आणि काम करण्यास सक्षम असणे आवश्यक • मुलांची काळजी घेणे + घरातील सामान्य कामात मदत • गरजेनुसार घरातील कोणतेही काम करण्याची तयारी असावी • चांगला स्वभाव, सकारात्मक विचार आणि जबाबदारीची भावना महत्त्वाची इतर काही कामांसाठी आमच्याकडे स्टाफ आहे. आम्हाला घरातील सर्व कामांमध्ये गरजेनुसार मदत करण्यास तयार असणारी व्यक्ती हवी आहे.
📌 Maid (Pune)
🏢 Shivam Lake Side Inn u0026 Holiday Homes Private
📍 Pune