08 Sep
|
Myorl-Care Private
|
Nashik
08 Sep
Myorl-Care Private
Nashik
Personal Driver ची आवश्यकता आहे! कंपनी: My ORL Care Pvt. Ltd. पद: Personal Driver नोकरीचे ठिकाण: नाशिक पगार: ₹15,000 – ₹18,000 प्रति महिना नोकरीचा प्रकार: Full-Time ? आवश्यक पात्रता व कौशल्ये:वैध 4-Wheeler Driving Licence असणे आवश्यक.
Automatic Car
Driving चा चांगला अनुभव असावा.
Toyota
Innova, Tata Safari तसेच इतर Automatic/Premium Cars चालवण्याचा अनुभव असावा. नाशिक शहरासह मुंबई आणि पुणे येथील रस्ते व मार्गांची चांगली माहिती असणे आवश्यक. किमान 2–3 वर्षांचा Personal/Skilled Driving Experience असावा. उमेदवार प्रामाणिक, जबाबदार, शिस्तप्रिय आणि वेळेचा पक्का असावा. वाहनाची स्वच्छता व योग्य देखभाल करण्याची जबाबदारी.
Traffic
Rules आणि Safety Rules चे काटेकोर पालन करणे आवश्यक. ? Travel Requirement – प्रवासाची आवश्यकता: नाशिक – मुंबई – पुणे या ठिकाणी नियमित प्रवास करावा लागेल. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आठवड्यातून एकदा प्रवास करण्याची तयारी असणे आवश्यक. गरजेनुसार Maharashtra मध्ये Outstation Travel करावे लागू शकते. दीर्घ प्रवासासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक. ? Interview Location: My ORL Care Pvt. Ltd. Gate No. 2, First Floor, NICE Industrial Area, B-77, NICE Area, MIDC, Satpur Colony, Nashik, Maharashtra – 422005 Interested candidates यांनी आपला Resume/Biodata घेऊन Interview साठी उपस्थित राहावे. ? Contact: (phone hidden)
📌 Driver (Nashik)
🏢 Myorl-Care Private
📍 Nashik