12 Sep
|
rohit wadewale
|
Amravati
12 Sep
rohit wadewale
Amravati
*रोहित वडेवाले - महर्षी नगर, पुणे*
*भरती चालू आहे - आचारी / कूक पाहिजे*
*पगार:* ₹ १८,००० ते ₹ २३,०००
(अनुभव आणि कामानुसार)
*कामाचे ठिकाण:* रोहित वडेवाले, महर्षी नगर, पुणे
*काम:*
- वडा पाव, भजी, सँडविच व्यवस्थित बनवता आले पाहिजे
- चटण्या, तळण आणि चवीचे ज्ञान असणे आवश्यक
- स्वच्छता आणि क्वालिटी मेंटेन करणे
*आवश्यकता:*
- हॉटेल / स्नॅक्स सेंटर मधील १ वर्षाचा अनुभव असेल तर उत्तम
- प्रामाणिक आणि वेळेवर येणारा पाहिजे
- तात्काळ रुजू होणारा पाहिजे
*संपर्क:*
*रोहित वडेवाले, महर्षी नगर*
*मो. (phone hidden)
राहण्याची आणि जेवणाची सोय .
📌 Cook (Amravati)
🏢 rohit wadewale
📍 Amravati