शेतीकामासाठी जोडप्याची आवश्यकता (Jijamata Nagar)

शेतीकामासाठी जोडप्याची आवश्यकता (Jijamata Nagar)

14 Sep
|
Parmeshwar Mane
|
Jijamata Nagar

14 Sep

Parmeshwar Mane

Jijamata Nagar

शेतीकामासाठी जोडप्याची आवश्यकता

तुळजापूरजवळील तीर्थ बु. (Tirth BK) येथे शेतीच्या कामासाठी पती-पत्नी जोडप्याची आवश्यकता आहे.

कामामध्ये:

• शेतीची दैनंदिन कामे

• पिकांची देखभाल

• पाणी व इतर शेतीची कामे

• भविष्यातील पशुपालन/मोरिंगा लागवडीसाठी मदत

राहण्याची सोय उपलब्ध

पगार/मानधन कामाच्या अनुभवाप्रमाणे ठरवले जाईल.

इच्छुकांनी संपर्क साधावा.

ठिकाण: तीर्थ बु., तुळजापूर जवळ

📌 शेतीकामासाठी जोडप्याची आवश्यकता (Jijamata Nagar)
🏢 Parmeshwar Mane
📍 Jijamata Nagar

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: शेतीकामासाठी जोडप्याची आवश्यकता (jijamata nagar) / jijamata nagar

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: शेतीकामासाठी जोडप्याची आवश्यकता (jijamata nagar) / jijamata nagar