14 Sep
|
rohit wadewale
|
Pune
14 Sep
rohit wadewale
Pune
रोहित वडेवाले - महर्षी नगर, पुणे भरती चालू आहे - आचारी / कूक पाहिजे पगार: ₹ १८,००० ते ₹ 22,००० (अनुभव आणि कामानुसार) कामाचे ठिकाण: रोहित वडेवाले, महर्षी नगर, पुणे काम:
- वडा पाव, भजी, सँडविच व्यवस्थित बनवता आले पाहिजे - चटण्या, तळण आणि चवीचे ज्ञान असणे आवश्यक - स्वच्छता आणि क्वालिटी मेंटेन करणे आवश्यकता:
- हॉटेल / स्नॅक्स सेंटर मधील १ वर्षाचा अनुभव असेल तर उत्तम - प्रामाणिक आणि वेळेवर येणारा पाहिजे - तात्काळ रुजू होणारा पाहिजे संपर्क: रोहित वडेवाले, महर्षी नगर मो. (phone hidden) राहण्याची आणि जेवणाची सोय अगदी मोफत.
📌 Cook (Pune)
🏢 rohit wadewale
📍 Pune