D-Mart – Job Descriptionपद: Store Associate / Sales Executive
विभाग: Retail / Store Operations
कामाची जबाबदारी:
- ग्राहकांना योग्य माहिती व मदत करणे.
- स्टोअरमधील वस्तू व्यवस्थित मांडणे.
- स्टॉक तपासणे व आवश्यकतेनुसार रिफिलिंग करणे.
- ग्राहकांच्या प्रश्नांचे निराकरण करणे.
- स्टोअरची स्वच्छता व शिस्त राखणे.
- बिलिंग विभागात आवश्यकतेनुसार काम करणे.
📌 Cashir,Pickar (Pune)
🏢 D Mart
📍 Pune
Reply to this offer
Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.