चांगले मराठी संवाद कौशल्य आवश्यक वय 20 ते 35 वर्षे, किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक ज्वेलरी क्षेत्रातील 1 ते 6 वर्षांचा अनुभव किंवा 1 Gram Jewellery Sales चा अनुभव अनिवार्य. ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करून विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करणे अपेक्षित. कामाची वेळ: सकाळी 10:00 ते रात्री 9:00 कामाचे दिवस: मंगळवार ते रविवार
📌 Sales Executive (Pune)
🏢 Krishna Rajaram Ashtekar
📍 Pune
Reply to this offer
Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.