- चांगले मराठी संवाद कौशल्य आवश्यक
- वय 20 ते 35 वर्षे,
- किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक
- ज्वेलरी क्षेत्रातील 1 ते 6 वर्षांचा अनुभव किंवा 1 Gram Jewellery Sales चा अनुभव अनिवार्य.
- ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करून विक्रीचे उद्दिष्ट पूर्ण करणे अपेक्षित.
- कामाची वेळ: सकाळी 10:00 ते रात्री 9:00
- कामाचे दिवस: मंगळवार ते रविवार