20 Sep
|
Vimal Shanti Enterprises
|
Pune
20 Sep
Vimal Shanti Enterprises
Pune
? Office Boy cum Driver Location: Pune Job Type: Full time Experience: 1–3 Years Salary: As per experience and interview Job Responsibilities:बँकेत जाणे, चेक भरणे व पासबुक/बँक स्टेटमेंट आणणे ऑफिसची बेसिक साफसफाई व फाइल्स व्यवस्थित ठेवणे क्लायंट/पाहुण्यांना चहा-पाणी देणे व त्यांचे स्वागत करणे स्टेशनरी, किराणा व ऑफिससाठी आवश्यक वस्तू आणणे कुरिअर/पोस्ट ऑफिसची कामे करणे ऑफिसमधील वस्तूंची दुरुस्ती आवश्यक असल्यास प्लंबर, सुतार किंवा संबंधित व्यक्तीला बोलावून काम करून घेणे ऑफिसने दिलेल्या पैशांचा योग्य हिशोब ठेवणे मीटिंग/कॉन्फरन्स रूमची व्यवस्था करणे प्रिंटिंग,
झेरॉक्स व स्कॅनिंगमध्ये मदत करणे कागदपत्रे व फाइलिंग व्यवस्थित ठेवण्यास मदत करणे आवश्यकतेनुसार स्टाफ/सिनियरना प्रवासासाठी घेऊन जाणे व सोडणे ऑफिसच्या वाहनाची योग्य काळजी घेणे वरिष्ठांनी दिलेली इतर ऑफिस संबंधित कामे वेळेवर पूर्ण करणे Mandatory Requirements: Valid 4-Wheeler Driving Licence अनिवार्य 4-Wheeler चालवता येणे अनिवार्य पुणे शहरातील रस्त्यांची चांगली माहिती असणे प्रामाणिक, जबाबदार आणि वेळेचे भान असणे सभ्य व चांगला संवाद असणे बँक, कुरिअर, ऑफिस रनिंग व इतर बाहेरील कामे करण्याची तयारी
📌 Driver Cum Office Boy (Pune)
🏢 Vimal Shanti Enterprises
📍 Pune