26 Sep
|
Vandan Holy Services Private
|
Nashik
26 Sep
Vandan Holy Services Private
Nashik
पद: टेलीकॉलिंग सेल्स एक्झिक्युटिव्ह (Telecalling Sales Executive)
ठिकाण: नाशिक (ऑफिसमधून काम)
कंपनी: Vandan – Puja & Pandit Booking Services
जबाबदाऱ्या:
• ग्राहकांना फोन करून पूजा सेवांची माहिती देणे
• आलेल्या लीड्सवर फॉलोअप करणे
• बुकिंग कन्व्हर्ट करणे
• WhatsApp वर माहिती पाठवणे
• ग्राहकांची माहिती सिस्टममध्ये अपडेट करणे
आवश्यक पात्रता:
• मराठी बोलता यावे
• चांगले कम्युनिकेशन स्किल्स
• टेलीकॉलिंग / सेल्स अनुभव असल्यास प्राधान्य
- Basic Computer Skills
पगार: ₹12,000 – ₹18,000 + Incentive
1. वेळ: Full Time
📌 Telecalling Sales Executive (Nashik)
🏢 Vandan Holy Services Private
📍 Nashik