Housekeeping Staff (Pune)

Housekeeping Staff (Pune)

02 Oct
|
Helping Angels
|
Pune

02 Oct

Helping Angels

Pune

शिवाजी नगर / सिंचन नगर पुणे येथे हाऊस किपिंग स्टाफ साठी महिला कर्मचारी भरती करणे आहे.

कंपनीचे नाव - HELPING ANGELS

कामाची वेळ सकाळी ८.०० ते संध्याकाळी ५.०० असेल.

शाळेची इमारत स्वच्छतेचे काम आहे.

नियम -

✔️ कंपनीचा युनिफॉर्म कम्पल्सरी आहे आणि तो घरूनच परिधान करून यावे लागेल.

✔️ कोणत्याही प्रकारचे व्यसन कामाच्या ठिकाणी करता येणार नाही.

✔️ सुट्टी फक्त दर रविवारी असेल.

✔️ P.F.



व ESI ची सुविधा उपलब्ध.

✔️ उमेदवाराची कामावर त्वरित जॉईन होण्याची तयारी असावी.

✔️ कामावर जॉईन झाल्यानंतर १ महिना काम सोडता येणार नाही आणि तसे केल्यास कुठलाही पगार दिला जाणार नाही

आपण नोकरी साठी इच्छुक असाल तर आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा राहता

तेथील पत्ता, आधीच्या कामाचा अनुभव whats app वर ह्या नंबर वर सेंड करा 91720 10082

📌 Housekeeping Staff (Pune)
🏢 Helping Angels
📍 Pune

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: housekeeping staff (pune) / pune

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: housekeeping staff (pune) / pune