फ्रेशर्ससाठी नोकरीची उत्तम संधी!Accounts & Taxation क्षेत्रात करिअर सुरू करण्याची सुवर्णसंधी!
आमच्या Tax Consultancy Firm मध्ये फ्रेशर्स व विद्यार्थ्यांसाठी काम करत शिकण्याची (Learn While You Work) उत्तम संधी उपलब्ध आहे.
या नोकरीमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल तसेच खालील गोष्टी शिकण्याची संधी मिळेल:
• Accounting & Tally
• Income Tax Return (ITR) Filing
• GST संबंधित कामकाज
• Taxation & Documentation
• Client Data Handling
• MS Excel & Computer Work
• Office Coordination
अनुभव आवश्यक नाही. योग्य उमेदवारांना कामाचे प्रशिक्षण दिले जाईल.
Accounts, Finance आणि Taxation क्षेत्रात करिअर करायचे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व फ्रेशर्ससाठी ही संधी भविष्यातील Growth opportunities आणि Practical Knowledge साठी खूप फायदेशीर ठरेल.
Eligibility: Freshers / Students / Graduates
Field: Accounts & Taxation
Location: Pune
Monday To Friday
Working Time 11 to 6
📌 Internship Trainee (Pune)
🏢 Udaynandaassociates
📍 Pune
Reply to this offer
Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.