मुख्य जबाबदारी- आम्हाला स्वतंत्रपणे Office Handle करू शकणारी, Customers सोबत confidently बोलू शकणारी आणि आलेल्या Enquiries चे Orders मध्ये Conversion करू शकणारी जबाबदार Sales & Office Executive हवी आहे.
Candidate ने customer enquiry आल्यापासून Order Confirmation, Billing आणि Payment Follow-up पर्यंत संपूर्ण काम व्यवस्थित handle करता आले पाहिजे.
Job Responsibilities• Daily office work independently handle करणे
• Customers सोबत Phone, WhatsApp आणि Email द्वारे professionally communicate करणे
• Customerची requirement व्यवस्थित समजून घेणे
• Customerला products/services समजावून सांगून enquiry चे order मध्ये conversion करणे
• प्रत्येक enquiryचा नियमित आणि व्यवस्थित follow-up घेणे
• IndiaMART, Website, WhatsApp, Email आणि Phone वरून येणाऱ्या enquiries handle करणे
• Quotations तयार करून customersना पाठवणे
• Confirmed ordersची Design / Production Team सोबत coordination करणे
• Vyapar App वर Quotation, Invoice आणि Billing करणे
• Customer payments आणि outstanding paymentsचा follow-up करणे
• Existing customersना repeat ordersसाठी follow-up करणे
• Excelमध्ये Enquiry, Quotation, Order, Payment आणि Customer Records maintain करणे
• Office records आणि daily work व्यवस्थित maintain करणे
• Safety Poster India च्या Industrial / B2B customersना handle करणे
• Fire Plan India च्या enquiries आणि email communicationमध्ये support करणे
Candidate Requirements• Office independently handle करण्याची क्षमता असावी
• Customerशी confidently बोलून sales/order convert करता आले पाहिजे
• Good communication & follow-up skills आवश्यक
• Marathi आणि Hindi चांगले असावे
• Basic to Good English आवश्यक
• Computer knowledge आवश्यक
• MS Excel, Email आणि WhatsApp वापरता आले पाहिजे
• Responsible, active आणि self-motivated असावे
• IndiaMART Lead Handling experience असल्यास preference
• Vyapar App experience असल्यास preference
• IndiaMART / Vyapar App माहित नसल्यास training दिले जाईल