02 Oct
|
KS Valeting and Detailing
|
Pimpri-Chinchwad
02 Oct
KS Valeting and Detailing
Pimpri-Chinchwad
(या मजकुराचा मराठी अनुवाद खाली उपलब्ध आहे ) Contact no- (phone hidden) Looking for work for a few weeks or want to earn during your free days? You are welcome to apply. ₹55/hour | Weekly Payment Minimum commitment: 15 working days Timing: 10 AM – 7 PM | Monday Off WORK • Car washing & drying • Mat cleaning & vacuuming • Interior cleaning & wiping • Glass & wheel cleaning • Basic car detailing tasks No experience required. Basic work will be taught.
Suitable for temporary job seekers, freshers, students, people between jobs, and experienced car washers/detailers. ⭐ Want to continue long-term? Positive performers can get an opportunity for regular employment and further detailing skill development. काही आठवड्यांसाठी काम शोधत आहात किंवा मोकळ्या दिवसांमध्ये काम करून पैसे कमवायचे आहेत? तुम्ही या कामासाठी अर्ज करू शकता. ₹55 प्रति तास | दर आठवड्याला पगार किमान कामाचे दिवस: 15 दिवस वेळ:
सकाळी 10 ते संध्याकाळी 7 | सोमवार सुट्टी कामाचे स्वरूप • कार वॉशिंग आणि ड्रायिंग • मॅट क्लिनिंग आणि व्हॅक्यूमिंग • कार इंटेरियर क्लिनिंग आणि वायपिंग • ग्लास आणि व्हील क्लिनिंग • कार डिटेलिंगची इतर बेसिक कामे अनुभवाची आवश्यकता नाही. काम शिकवले जाईल. तात्पुरते काम शोधणारे, फ्रेशर्स, विद्यार्थी, दोन नोकऱ्यांमधील ब्रेकमध्ये असलेले तसेच कार वॉशिंग/डिटेलिंगचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ⭐ दीर्घकाळ काम करण्याची इच्छा आहे? चांगले काम करणाऱ्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची तसेच पुढील कार डिटेलिंग स्किल्स शिकण्याची संधी मिळू शकते.
📌 Helper (Pimpri-Chinchwad)
🏢 KS Valeting and Detailing
📍 Pimpri-Chinchwad