- Taxation क्षेत्रात करिअर सुरू करण्याची सुवर्णसंधी! आमच्या Tax Consultancy Firm मध्ये फ्रेशर्स व विद्यार्थ्यांसाठी काम करत शिकण्याची (Learn While You Work) उत्तम संधी उपलब्ध आहे. या नोकरीमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल तसेच खालील गोष्टी शिकण्याची संधी मिळेल:
- Accounting &
- Tally • Income Tax Return (ITR) Filing • GST संबंधित कामकाज • Taxation &
- Documentation • Client Data Handling • MS Excel &
- Computer Work • Office Coordination अनुभव आवश्यक नाही. योग्य उमेदवारांना कामाचे प्रशिक्षण दिले जाईल. Accounts, Finance आणि Taxation क्षेत्रात करिअर करायचे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व फ्रेशर्ससाठी ही संधी भविष्यातील Growth opportunities आणि Practical Knowledge साठी खूप फायदेशीर ठरेल.
Eligibility: Freshers / Students / Graduates Field: Accounts &
- Taxation Location: Pune Monday To Friday Working Time 11 to 6
📌 Graduate Trainee (Pune)
🏢 Udaynandaassociates
📍 Pune
Reply to this offer
Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.