? AIRTEL मध्ये तातडीने भरती ? ? Engineer – पदांसाठी अर्ज करू शकता ? अनुभव: 0 ते 1 वर्ष ? ITI फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात ? वय: जास्तीत जास्त 35 वर्षे ? कामाची जबाबदारी उमेदवाराला FTTH, Splicing, Wiring आणि Wi-Fi याबाबतचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ? इंटरव्ह्यू लोकेशन: Turbhe ? Engineer Job Locations Vashi, Taloja, Panvel, Ulwe,Ghansoli, Koparkhairane, Thane, Airoli ? पगार: ₹22400 ते ₹25,500 इन-हँड Insurance PF Incentives ⚠️ महत्त्वाची सूचना: ?️ Engineer पदासाठी Bike आणि Driving Licence अनिवार्य आहे. ✅ Learning Licence देखील चालेल. ? अधिक माहितीसाठी संपर्क: Anjali – (phone hidden)