Supervisor/Incharge (Pune)

Supervisor/Incharge (Pune)

07 Oct
|
Five Dimensions Associates
|
Pune

07 Oct

Five Dimensions Associates

Pune

प्रोजेक्ट सुपरवायझरची मुख्य जबाबदार?

प्रोजेक्ट सुपरवायझर हा साइटवर?ल सवर् कामे, कामगार, कॉन्ट्रॅक्टर, मटे?रयल, व्हेंडर आ?ण डायरेक्टर यांच्यामधील समन्वय राखणारा मुख्य व्यक्ती असतो.

त्याची भू?मका म्हणजे:

• साइटवर?ल काम वेळेत व योग्य गुणव?ेत पूणर् करणे सवर् व्हेंडरशी सतत संपकर् ठेवणे

• डायरेक्टरना ?नय?मत अपडेट देणे मटे?रयलची कमतरता होऊ न देणे

• साइटवर?ल अडचणी वेळेवर सोडवणे प्रत्येक कामाची प्रगती तपासणे

साइटवर?ल मुख्य व्हेंडर / कॉन्ट्रॅक्टर

1. RCC कॉन्ट्रॅक्टर

2. ?वट बांधकाम (Brick Work) कॉन्ट्रॅक्टर

3. प्लं?बंग कॉन्ट्रॅक्टर

4. इलेिक्ट्रकल कॉन्ट्रॅक्टर

5. टाइल्स / फ्लोअ?रंग कॉन्ट्रॅक्टर

6. पें?टंग कॉन्ट्रॅक्टर

7. फॅ?ब्रकेशन / ?ग्रल कॉन्ट्रॅक्टर

8. मटे?रयल सप्लायर

सुपरवायझरने दररोज करावयाची कामे

सकाळी साइट राऊंड

सकाळी सवर् साइटची पाहणी करणे:

• कोणते काम सुरू आहे?

• ?कती माणसे कामावर आहेत?

• कोणते मटे?रयल उपलब्ध आहे?

• कोणते मटे?रयल कमी आहे?

• कोणते काम अडले आहे?

प्रत्येक व्हेंडरशी दररोज समन्वय सुपरवायझरने प्रत्येक व्हेंडरला ?वचारायचे प्रश्न:

RCC कॉन्ट्रॅक्टर

• आज कोणते स्लॅब / कॉलम काम आहे?

• स्ट?ल, ?समेंट, खडी उपलब्ध आहे का?

• ?कती माणसे साइटवर आहेत?

• पुढ?ल २ ?दवसांची आवश्यकता काय आहे?

Brick वकर् कॉन्ट्रॅक्टर

• ?कती ?भंतीचे काम पूणर् झाले?

• ?वटा व ?समेंट पुरेसे आहेत का?

• कोणत्या फ्लोअरवर काम सुरू आहे?

प्लं?बंग कॉन्ट्रॅक्टर

• पाइप मटे?रयल उपलब्ध आहे का?





• कोणते पॉईंट प्रलं?बत आहेत?

• RCC ?कंवा ?ब्रकवकर्शी समन्वय आवश्यक आहे का?

इलेिक्ट्रकल कॉन्ट्रॅक्टर

• वाय?रंग / कंड्यूट काम ?कतपत झाले?

• कोणते मटे?रयल कमी आहे?

• पुढ?ल कामासाठ? साइट रेडी आहे का?

मटे?रयल मॅनेजमेंट ?सस्टम सुपरवायझरने कायम लक्ष ठेवावे:

• ?समेंट स्टॉक स्ट?ल स्टॉक ?वटा वाळू

• खडी इलेिक्ट्रकल मटे?रयल प्लं?बंग मटे?रयल

?सस्टम:

• दररोज स्टॉक रिजस्टर अपडेट कमी स्टॉक असल्यास डायरेक्टरना मा?हती

• वेळेवर Purchase Request देणे

डायरेक्टरसोबत समन्वय डायरेक्टर साइटवर आल्यावर: सुपरवायझरने खाल?ल मा?हती तयार ठेवावी:

Daily Site Status:

• आज कोणती कामे सुरू आहेत कोणते काम पूणर् झाले

• कोणते काम प्रलं?बत आहे कोणत्या व्हेंडरची समस्या आहे

• मटे?रयल स्टेटस पुढ?ल ३ ?दवसांचे ?नयोजन

डायरेक्टर भेट?दरम्यान सुपरवायझरची भू?मका

जेव्हा डायरेक्टर साइटवर भेट देतात, तेव्हा सुपरवायझरने कायम डायरेक्टरसोबत उपिस्थत राहावे.

डायरेक्टर आ?ण व्हेंडर यांच्या चच?दरम्यान:

सुपरवायझरने:

• सवर् चच?ची नोंद ठेवावी

• ?दलेल्या सूचना समजून घ्याव्यात

• संबं?धत व्हेंडरला योग्य सूचना द्याव्यात

• प्राधान्याने कामे पूणर् करून घ्यावीत

• आवश्यक मटे?रयल, माणसे ?कंवा समन्वय उपलब्ध करून द्यावा

• प्रलं?बत मुद्द्यांवर सतत फॉलोअप करावा





डायरेक्टरने ?दलेल्या सूचना:

• त्व?रत अंमलात आणणे

• संबं?धत ट?मपय?त पोहोचवणे

• पूणर् झाल्यानंतर अपडेट देणे

डायरेक्टर भेट?पूव? सुपरवायझरने करावयाची तयार?

✔ साइट स्वच्छ ठेवणे ✔ सवर् कामांची मा?हती अपडेट ठेवणे ✔ मोजमाप / प्रगती मा?हती तयार ठेवणे ✔ आवश्यक मटे?रयल ?लस्ट तयार ठेवणे ✔ प्रलं?बत ?नणर्यांची याद? तयार ठेवणे

Daily Reporting System

सुपरवायझरने रोज संध्याकाळी ?रपोटर् पाठवावा:

?रपोटर्मध्ये:

1. आज झालेले काम

2. उद्याचे ?नयोजन

3. कामगार संख्या

4. मटे?रयल स्टेटस

5. साइटवर?ल अडचणी

6. फोटो अपडेट

Weekly Coordination Meeting

आठवड्यातून एकदा:

• सवर् व्हेंडर ?म?टंग प्रगती आढावा

• प्रलं?बत कामे मटे?रयल प्लॅ?नंग

• पुढ?ल आठवड्याचे टाग?ट

सुपरवायझरमध्ये असावयाचे गुण

✔ जबाबदार? ✔ वेळेवर फॉलोअप ✔ ?नणर्यक्षमता ✔ साइटवर?ल उपिस्थती ✔ कामगारांशी समन्वय ✔ मटे?रयल समज ✔ ?रपो?ट?ग सवय ✔ प्रामा?णकपणा

चांगल? कायर्पद्धती (System of Working)

1. सकाळी साइट ?नर?क्षण ↓

2. प्रत्येक व्हेंडरकडून कामाची मा?हती ↓

3. मटे?रयल स्टेटस तपासणी ↓

4. अडचणी डायरेक्टरना कळवणे ↓

5. डायरेक्टर भेट?दरम्यान सवर् व्हेंडर समन्वय ↓

6. ?दलेल्या सूचनांची अंमलबजावणी ↓

7. ?दवसभर फॉलोअप ↓

8. संध्याकाळी Daily Report ↓

9. पुढ?ल ?दवसाचे ?नयोजन

उद्देश

सुपरवायझरचे मुख्य उद्?दष्ट म्हणजे:

• साइटवर?ल कामे सुरळीत चालू ठेवणे कोणतेह? काम थांबू न देणे

• डायरेक्टर व व्हेंडर यांच्यात योग्य समन्वय ठेवणे वेळेत व गुणव?ापूणर् प्रकल्प पूणर् करणे

📌 Supervisor/Incharge (Pune)
🏢 Five Dimensions Associates
📍 Pune

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: supervisor/incharge (pune) / pune

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: supervisor/incharge (pune) / pune