12 Oct
|
Vijaya Enterprises
|
Navi Mumbai
12 Oct
Vijaya Enterprises
Navi Mumbai
नमस्कार,
मी विजय बाबासाहेब साळे, विजय इस्टेट एजन्सी, जुईनगर शाखेतून बोलत आहे.
आपण आमच्या कार्यालयात नोकरीसाठी अर्ज केला होता / मुलाखतीसाठी (Interview) आले होते का? असल्यास कृपया हा संदेश मिळाल्यानंतर आमच्याशी संपर्क साधावा.
सदर नोकरी ऑफिस वर्क स्वरूपाची आहे. फ्रेशर तसेच अनुभवी उमेदवार दोघेही अर्ज करू शकतात.
नोकरीसाठी आवश्यक बाबी :
- वय साधारण 18 ते 25 वर्षे
- मुलगा किंवा मुलगी दोघेही अर्ज करू शकतात.
- मराठी भाषा येणे आवश्यक आहे.
- जुईनगरपासून जवळ किंवा चांगली कनेक्टिव्हिटी असलेल्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य.
- 20km
- सुरुवातीचा पगार ₹15,000 ते ₹17,000 असेल. कामाच्या अनुभव व कामगिरीनुसार पुढे पगारामध्ये वाढ करण्यात येईल.
- 10 तारखेपासून जॉइनिंग करता येणे अपेक्षित आहे.
मुलाखतीची वेळ :
सकाळी 11.00 ते दुपारी 1.00
किंवा
संध्याकाळी 6.00 नंतर
मुलाखतीसाठी येण्यापूर्वी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
? (phone hidden)
(phone hidden)
? (phone hidden)
किंवा आपण थेट कार्यालयातही भेट देऊ शकता.
कार्यालयाचा पत्ता :
Shop No. B-2, Siddhivinayak Society, Sector 23, Juinagar, Navi Mumbai
रेल्वे ट्रॅकजवळ, Aniruddha Bapu Mandir Bus Stop समोर.
मुलाखतीसाठी येताना कृपया आपला बायोडाटा (Resume) सोबत घेऊन यावा.
धन्यवाद.
आपला नम्र,
विजय बाबासाहेब साळे
Vijay Estate Agency, Juinagar Branch
📌 Office Assistant (Navi Mumbai)
🏢 Vijaya Enterprises
📍 Navi Mumbai