Pick Up Executive (Pimpri-Chinchwad)

Pick Up Executive (Pimpri-Chinchwad)

12 Oct
|
Aarohan Ventures
|
Pimpri-Chinchwad

12 Oct

Aarohan Ventures

Pimpri-Chinchwad

कामाचे स्वरूप

- ग्राहकांच्या घरून कपड्यांचे पिकअप करणे.
- Laundry / Dry Cleaning झाल्यानंतर कपडे ग्राहकांच्या घरी डिलिव्हर करणे.
- रोजच्या पिकअप व डिलिव्हरीचे वेळापत्रक व्यवस्थित सांभाळणे.
- ग्राहकांच्या कपड्यांची काळजीपूर्वक हाताळणी करणे.
- ग्राहकांशी फोन/WhatsApp द्वारे संपर्क करून पिकअप व डिलिव्हरीची वेळ निश्चित करणे.
- आवश्यकतेनुसार ग्राहकांकडून पेमेंट घेणे.
- पिकअप, डिलिव्हरी आणि पेमेंटची योग्य नोंद ठेवणे.
- ग्राहकांशी नम्रपणे व व्यावसायिक पद्धतीने वागणे.




- दुकानातील टीमसोबत ऑर्डरच्या पिकअप व डिलिव्हरीसाठी समन्वय साधणे.

उमेदवारासाठी आवश्यक पात्रता

- वैध टू-व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक.
- स्वतःची बाइक/स्कूटर असल्यास प्राधान्य.
- ग्राहकांशी चांगल्या पद्धतीने बोलता येणे.
- वेळेचे भान, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची भावना असणे.
- Delivery / Courier / Laundry / Food Delivery किंवा तत्सम कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
- Smartphone आणि WhatsApp वापरता येणे आवश्यक.

📌 Pick Up Executive (Pimpri-Chinchwad)
🏢 Aarohan Ventures
📍 Pimpri-Chinchwad

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: pick up executive (pimpri-chinchwad) / pimpri-chinchwad