Dmart Jobs (Pune)

Dmart Jobs (Pune)

12 Oct
|
Gi Staffing Services
|
Pune

12 Oct

Gi Staffing Services

Pune

डीमार्टमध्ये भरती – पुणे

कंपनी: डीमार्ट

पद: स्टोअर स्टाफ / हेल्पर / कॅशियर

कामाचे ठिकाण:

कोंढवा, एनआयबीएम रोड, वानवडी, हांडेवाडी, सातारा रोड, आंबेगाव, अभिरुची मॉल

हिंजवडी, कल्याणी नगर, चिंचवड, कोथरूड, बाणेर, औंध, मोशी, काळेवाडी, ताथवडे, बावधन, भुकूम

पगार: ₹13,500 प्रतिमहिना (इन-हँड)

पीएफ: ₹1,800

सुविधा: पीएफ आणि ईएसआयसी (इन्शुरन्स)





शैक्षणिक पात्रता: 10वी / 12वी पास किंवा त्यापेक्षा जास्त

वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे

ड्युटीची वेळ:

सकाळी 07:00 ते दुपारी 03:00

दुपारी 12:00 ते रात्री 09:00

टीप: मुलाखतीनुसार पद आणि ड्युटीची वेळ निश्चित केली जाईल.

अधिक माहितीसाठी आणि जॉइनिंग प्रक्रियेसाठी संपर्क करा:

(phone hidden)

📌 Dmart Jobs (Pune)
🏢 Gi Staffing Services
📍 Pune

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: dmart jobs (pune) / pune