मशीन आणि उपकरणे इंस्टॉल करणे, मेंटेनन्स करणे आणि दुरुस्ती करणे. मशीनची नियमित तपासणी (Inspection) करणे. मशीनमध्ये येणाऱ्या तांत्रिक समस्यांची ओळख करून त्या सोडवणे. कंपनीच्या नियमांनुसार मशीन सुरक्षितपणे ऑपरेट करणे. मेंटेनन्स आणि रिपेअरचे रेकॉर्ड ठेवणे. प्रोडक्शन टीमसोबत समन्वय साधून काम करणे.