Office cleaning, washroom cleaning, maintaining cleanliness of team workstations, serving tea & water, and assisting with basic office work. Must be punctual, responsible, and hardworking.
पदाचे नाव: हाऊसकीपिंग / ऑफिस बॉय
ऑफिसची स्वच्छता, वॉशरूम साफ करणे, टीमच्या कामाच्या जागेची स्वच्छता राखणे, चहा-पाणी देणे व ऑफिसमधील इतर कामे करणे. उमेदवार प्रामाणिक, वेळेवर येणारा आणि मेहनती असावा.