Job Role:
रोज विद्यार्थ्यांना फोन करून Course / Training ची माहिती देणे
Interested candidates शी Follow-up Calling करणे
विद्यार्थ्यांच्या गरजा समजून योग्य Course सुचवणे
Counselling करून Admission Conversion करणे
रोजच्या Calling व Admission चा Report तयार करणे
Leads चे नियमित Follow-up घेणे
विद्यार्थ्यांना Admission Process व आवश्यक कागदपत्रांची माहिती देणे