? नोकरीचा प्रकार: पूर्णपणे ऑफिस जॉब (Work From Home नाही)
? कंपनीबद्दल:
SaakhiPay हे ब्युटी पार्लर व्यवसायाला डिजिटल प्लॅटफॉर्म, ग्राहक मिळवून देण्यासाठी मार्केटिंग सपोर्ट आणि व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणारे प्लॅटफॉर्म आहे.
? कामाचे स्वरूप:
✅ ग्राहकांना फोन करून कंपनीच्या सेवांची माहिती देणे.
✅ ब्युटी पार्लर मालकांशी संपर्क साधून त्यांना SaakhiPay सोबत जोडणे.
✅ ग्राहकांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधून सेल्स आणि नवीन बिझनेस मिळवणे.
✅ रोजच्या कॉल्स आणि फॉलो-अपची नोंद Excel शीटमध्ये ठेवणे.
? आवश्यक कौशल्ये:
✔️ मोबाईल वापरण्याचे चांगले ज्ञान.
✔️ Excel शीट वापरता आली पाहिजे.
✔️ बेसिक गणित आणि हिशोब करता आला पाहिजे.
✔️ मराठी किंवा हिंदी भाषेत आत्मविश्वासाने बोलता आले पाहिजे.
✔️ ग्राहकांशी नम्रपणे बोलून त्यांना पटवून देण्याची क्षमता.
✔️ शिकण्याची तयारी, मेहनत आणि काम करण्याची जिद्द.
? कमाईची संधी:
? पगारासोबत आकर्षक इन्सेंटिव्ह!
? चांगली सेल्स केल्यास जास्त कमाई करण्याची संधी.
? तुमच्या कामगिरीनुसार कमाई वाढवण्याची संधी.
? नवीन गोष्टी शिकून करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी.
? ही संधी फक्त महिलांसाठी आहे.
अनुभव नसला तरी शिकण्याची तयारी आणि आत्मविश्वास असल्यास अर्ज करू शकता.
⚠️ महत्त्वाची सूचना:
ही नोकरी भुमकर चौक येथील ऑफिसमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून करायची आहे. ही Work From Home नोकरी नाही. कृपया अर्ज करण्यापूर्वी हे लक्षात घ्या.
? इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा आणि आपल्या करिअरची सुरुवात आकर्षक कमाईच्या संधीसह करावी!
📌 Telecalling Executive (Pune)
🏢 Saakhi Pay
📍 Pune
Reply to this offer
Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.