? तातडीने भरती – टेलिकॉलिंग एक्झिक्युटिव्ह ? ? चांगली कमाई करण्याची उत्तम संधी! ? नोकरीचे ठिकाण: भुमकर चौक, पुणे ? नोकरीचा प्रकार: पूर्णपणे ऑफिस जॉब (Work From Home नाही) ? कंपनीबद्दल: SaakhiPay हे ब्युटी पार्लर व्यवसायाला डिजिटल प्लॅटफॉर्म, ग्राहक मिळवून देण्यासाठी मार्केटिंग सपोर्ट आणि व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणारे प्लॅटफॉर्म आहे. ? कामाचे स्वरूप: ✅ ग्राहकांना फोन करून कंपनीच्या सेवांची माहिती देणे. ✅ ब्युटी पार्लर मालकांशी संपर्क साधून त्यांना SaakhiPay सोबत जोडणे. ✅ ग्राहकांशी चांगल्या पद्धतीने संवाद साधून सेल्स आणि नवीन बिझनेस मिळवणे. ✅ रोजच्या कॉल्स आणि फॉलो-अपची नोंद Excel शीटमध्ये ठेवणे. ? आवश्यक कौशल्ये: ✔️ मोबाईल वापरण्याचे चांगले ज्ञान. ✔️ Excel शीट वापरता आली पाहिजे. ✔️ बेसिक गणित आणि हिशोब करता आला पाहिजे.
✔️ मराठी किंवा हिंदी भाषेत आत्मविश्वासाने बोलता आले पाहिजे. ✔️ ग्राहकांशी नम्रपणे बोलून त्यांना पटवून देण्याची क्षमता. ✔️ शिकण्याची तयारी, मेहनत आणि काम करण्याची जिद्द. ? कमाईची संधी: ? पगारासोबत आकर्षक इन्सेंटिव्ह! ? चांगली सेल्स केल्यास जास्त कमाई करण्याची संधी. ? तुमच्या कामगिरीनुसार कमाई वाढवण्याची संधी. ? नवीन गोष्टी शिकून करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी. ? ही संधी फक्त महिलांसाठी आहे. अनुभव नसला तरी शिकण्याची तयारी आणि आत्मविश्वास असल्यास अर्ज करू शकता. ⚠️ महत्त्वाची सूचना: ही नोकरी भुमकर चौक येथील ऑफिसमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून करायची आहे. ही Work From Home नोकरी नाही. कृपया अर्ज करण्यापूर्वी हे लक्षात घ्या. ? इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा आणि आपल्या करिअरची सुरुवात आकर्षक कमाईच्या संधीसह करावी!
📌 Telecalling Executive (Pune)
🏢 Saakhi Pay
📍 Pune
Reply to this offer
Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.