तात्काळ भरती! हाऊसकीपिंग स्टाफ पाहिजे ? ठिकाण: BKC, मुंबई – JWD ? तात्काळ जॉइनिंग आवश्यक ? पगार व फायदे हातात मिळणारे वेतन: ₹18,239 प्रति महिना रजा व वार्षिक बोनस ESIC आणि PF ग्रॅच्युइटी ग्रुप इन्शुरन्स व इतर सर्व लागू फायदे ? पात्रता किमान शैक्षणिक पात्रता: 10वी पास वय: 18 ते 40 वर्षे स्किल ट्रेनिंग सर्टिफिकेट असल्यास प्राधान्य,
परंतु अनिवार्य नाही * कॉर्पोरेट हाऊसकीपिंग किंवा फॅसिलिटी मॅनेजमेंटचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य ? अधिक माहितीसाठी संपर्क करा: (phone hidden) ✅ तात्काळ जॉइनिंग | मर्यादित जागा ? स्वच्छता हीच सेवा, हीच आपली ओळख! ESIC | PF | ग्रॅच्युइटी | ग्रुप इन्शुरन्स | इतर सर्व लागू फायदे
📌 Housekeeping Boy (Mumbai)
🏢 Green Facility Services
📍 Mumbai
Reply to this offer
Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.