Office Boy (Pune)

Office Boy (Pune)

24 Oct
|
Eventdtl Private
|
Pune

24 Oct

Eventdtl Private

Pune

ऑफिस बॉय पाहिजे – CA ऑफिस, FC रोड, पुणे

कामाचे स्वरूप:

- ऑफिसमधील स्टाफ व पाहुण्यांना चहा-कॉफी देणे.
- ऑफिस स्वच्छ व नीटनेटके ठेवणे.
- झेरॉक्स, प्रिंटिंग व स्कॅनिंगची कामे करणे.
- कागदपत्रे पोहोचवणे व आणणे.
- बँकेची व कुरिअरची कामे करणे.
- ऑफिसमधील स्टेशनरी व इतर साहित्याची काळजी घेणे.




- स्टाफला दैनंदिन ऑफिसच्या कामांमध्ये मदत करणे.
- ऑफिसमधील इतर आवश्यक कामे करणे.

कामाचे ठिकाण: FC रोड, पुणे

पगार: अनुभव व कामानुसार ठरवला जाईल.

जॉइनिंग: त्वरित रुजू होणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य.

इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

(phone hidden)

📌 Office Boy (Pune)
🏢 Eventdtl Private
📍 Pune

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: office boy (pune) / pune