Picker / Packer (Chhatrapati Sambhajinagar)

Picker / Packer (Chhatrapati Sambhajinagar)

28 Oct
|
Instamart
|
Chhatrapati Sambhajinagar

28 Oct

Instamart

Chhatrapati Sambhajinagar

पदाचे नाव: Picker / Loader

कंपनी: Swiggy Instamart

पगार: ₹14800 ते ₹18,000 प्रतिमाह

वयाची अट: 18 ते 30 वर्षे

Swiggy Instamart म्हणजे काय?Swiggy Instamart ही Swiggy ची क्विक-कॉमर्स सेवा आहे, जिथे ग्राहकांना किराणा माल, भाज्या, फळे, डेअरी उत्पादने, घरगुती वस्तू आणि दैनंदिन वापराच्या वस्तू 10-15 मिनिटांत घरपोच दिल्या जातात. यासाठी वेअरहाऊस (डार्क स्टोअर) मध्ये Picker आणि Loader ची महत्त्वाची भूमिका असते.

1. कामाची वेळ (Shifts):सकाळी 7:00 ते दुपारी 4:00
2. दुपारी 3:00 ते रात्री 12:00
3. रात्री 11:00 ते सकाळी 8:00

? 1. Picker (पिकर) – कामाचे स्वरूप

▪️ ग्राहकांनी ऑर्डर केलेली उत्पादने स्टोअरमधून शोधून काढणे.

▪️ ऑर्डरनुसार योग्य उत्पादने निवडणे.

▪️ उत्पादनांची संख्या आणि गुणवत्ता तपासणे.





▪️ निवडलेली उत्पादने पॅकिंगसाठी संबंधित कर्मचाऱ्यांकडे देणे.

▪️ ऑर्डर वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करणे.

? 2. Loader (लोडर) – कामाचे स्वरूप

▪️ वाहनातून आलेले बॉक्स, क्रेट्स आणि माल खाली उतरवणे.

▪️ आलेला माल योग्य ठिकाणी व्यवस्थित ठेवणे.

▪️ स्टोअरमध्ये मालाची मांडणी आणि साठवणूक करण्यास मदत करणे.

▪️ आवश्यकतेनुसार माल हलवणे आणि स्टॉक व्यवस्थित ठेवणे.

▪️ शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहून दिलेली कामे वेळेत पूर्ण करणे.

✅ सामान्य पात्रता व अटी:

▪️ वय: 18 ते 30 वर्षे

▪️ शारीरिकदृष्ट्या फिट असणे आवश्यक.

▪️ बेसिक इंग्रजी वाचता आणि समजता येणे आवश्यक.

▪️ रोटेशनल शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी असावी.

▪️ पूर्णवेळ काम करण्याची तयारी आवश्यक.

📌 Picker / Packer (Chhatrapati Sambhajinagar)
🏢 Instamart
📍 Chhatrapati Sambhajinagar

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: picker / packer (chhatrapati sambhajinagar) / chhatrapati sambhajinagar

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: picker / packer (chhatrapati sambhajinagar) / chhatrapati sambhajinagar