आम्ही २५+ वर्षांचा अनुभव असलेले, मायक्रॉन-स्तरीय अचूकतेवर काम करणारे प्रेसिजन मशीन वर्कशॉप आहोत. आघाडीच्या औद्योगिक ग्राहकांसाठी जिग्ज, फिक्स्चर्स आणि बॅच कॉम्पोनंट्स बनवतो. सध्या आमचा वेगाने विस्तार सुरू आहे आणि आम्ही मजबूत टीम उभारत आहोत.
कामाचे स्वरूप
- ड्रॉइंगनुसार मिलिंग व ड्रिलिंग मशीन चालवणे
- मायक्रोमीटर व गेजेसद्वारे मशीनवरील गुणवत्ता तपासणी करणे
- नेमून दिलेल्या मशीन्स व जॉबच्या गुणवत्तेची जबाबदारी घेणे
- थेट मालकांना रिपोर्ट करणे
आवश्यक पात्रता
- लेथ, CNC, VMC, मिलिंग, ड्रिलिंग किंवा टॅपिंगवर उत्पादन क्षेत्रातील अनुभव
- ड्रॉइंग वाचता येणे व टॉलरन्सनुसार काम करता येणे
- शिकण्याची तयारी व जबाबदारी घेण्याची वृत्ती
- फ्रेशर्सचे स्वागत. प्रशिक्षण दिले जाईल.
आम्ही काय देतो
- विविध प्रेसिजन जॉब्सवर प्रत्यक्ष काम करून भरपूर शिकण्याची संधी
- २५+ वर्षांचा अनुभव असलेल्या मालकांकडून थेट मार्गदर्शन
- जबाबदारी व पुढाकार दाखवणाऱ्यांसाठी स्पष्ट प्रगतीची संधी
Machinist cum Supervisor (Milling & Drilling)
Location: Kolhapur | Type: Full-time
About Us
We are a precision machine workshop with 25+ years of experience, working to micron-level accuracy. We make jigs, fixtures and batch components for leading industrial clients. We are in a responsible expansion phase and are building a strong team.
Role
- Operate milling and drilling machines to drawing specifications
- Carry out in-process machine and quality checks using micrometers and gauges
- Take ownership of assigned machines and job quality
- Report directly to the owner
Requirements
- Experience in a manufacturing environment on lathe, CNC, VMC, milling, drilling or tapping
- Ability to read drawings and work to tolerances
- Willingness to learn and take responsibility
- Freshers are welcome. Training will be provided.
What We Offer
- Hands-on learning on a wide range of precision jobs
- Direct guidance from an owner with 25+ years of experience
- A clear growth path for those who show responsibility and initiative