16 Nov
|
Team Plus Hr Solution Service
|
Kharabwadi
16 Nov
Team Plus Hr Solution Service
Kharabwadi
? तातडीची भरती सुरू आहे! Team Plus HR Solution Service मार्फत चाकण व भोसरी MIDC परिसरातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी. पदे: - हेल्पर - ऑपरेटर - प्रोडक्शन ऑपरेटर - क्वालिटी - स्किल्ड वर्कर - टेक्निकल स्टाफ ? ठिकाण: चाकण आणि भोसरी MIDC, पुणे. इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा. नोकरीची संधी – उज्ज्वल भविष्याची सुरुवात!
📌 Labour Helper/Mazdoor (Kharabwadi)
🏢 Team Plus Hr Solution Service
📍 Kharabwadi