Car Driver (Pune)

Car Driver (Pune)

20 Nov
|
Ashoka H S Transport
|
Pune

20 Nov

Ashoka H S Transport

Pune

? तातडीने ड्रायव्हर भरती – पुणे (निघोजे)

? भरती करणारी कंपनी: Ashoka H.S Transport

? कामाचे ठिकाण: Mahindra & Mahindra Logistics – निघोजे प्लांट, चाकण, पुणे.

? कामाचे स्वरूप:

- कंपनीमधील नवीन कार, SUV आणि इतर चारचाकी गाड्या पार्किंगमधून Out Gate पर्यंत चालवून घेऊन जाणे.

- EV (इलेक्ट्रिक) आणि Diesel गाड्या चालवणे.

- वाहनांची सुरक्षितपणे हाताळणी करणे.

- कंपनीचे सुरक्षा नियम आणि शिस्त पाळणे.

⏰ ड्युटीची माहिती:

- ड्युटी: 8 तास

- कामाचे दिवस: महिन्याला 26 दिवस

- शिफ्ट: रोटेशन पद्धतीने Day / Night Shift

? पगाराची माहिती:

- एकूण पगार (Gross): ₹22,936 प्रतिमहिना

- हातात मिळणारा पगार (In-Hand): ₹20,308 प्रतिमहिना

- PF आणि ESIC सुविधा उपलब्ध.

? आवश्यक पात्रता:

- वैध Driving Licence असणे आवश्यक.

- LMV / LMV-TR / TR लायसन्स आवश्यक.





- ड्रायव्हिंग लायसन्स किमान 2 वर्षे जुने असावे.

- कार / SUV चालवण्याचा अनुभव आवश्यक.

- EV (इलेक्ट्रिक गाडी) चालवता येणे आवश्यक.

- वय: 21 ते 45 वर्षे.

? आवश्यक कागदपत्रे:

1. आधार कार्ड

2. पॅन कार्ड

3. ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन्स

4. बँक पासबुक

5. शाळा सोडल्याचा दाखला (LC)

⚡ तातडीने जॉइनिंग आवश्यक आहे.

? INTERVIEW OFFICE LOCATION – CHIKHALI, PUNE

इंटरव्ह्यू Ashoka H.S Transport च्या चिखली, पुणे येथील ऑफिसमध्ये घेतला जाईल.

? Google Maps Location:

https://maps.app.goo.gl/p8h4nZmd96W61pky8?g_st=ac

वरील लिंकवर क्लिक करून ऑफिसचे अचूक लोकेशन पाहावे.

इंटरव्ह्यू आणि कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांची Mahindra Nighoje Plant येथे Driving Trial घेतली जाईल.

? संपर्क / WhatsApp:

Tushar Rahane

(phone hidden)

इच्छुक उमेदवारांनी वरील नंबरवर त्वरित संपर्क साधावा.

ASHOKA H.S TRANSPORT

📌 Car Driver (Pune)
🏢 Ashoka H S Transport
📍 Pune

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: car driver (pune) / pune