20 Nov
|
Myorl-Care Private
|
Nashik
20 Nov
Myorl-Care Private
Nashik
Personal Driver ची आवश्यकता आहे!
कंपनी: My ORL Care Pvt. Ltd.
पद: Personal Driver
नोकरीचे ठिकाण: नाशिक
पगार: ₹15,000 – ₹18,000 प्रति महिना
नोकरीचा प्रकार: Full-Time
- ? आवश्यक पात्रता व कौशल्ये:वैध 4-Wheeler Driving Licence असणे आवश्यक.
- Automatic Car Driving चा चांगला अनुभव असावा.
- Toyota Innova, Tata Safari तसेच इतर Automatic/Premium Cars चालवण्याचा अनुभव असावा.
- नाशिक शहरासह मुंबई आणि पुणे येथील रस्ते व मार्गांची चांगली माहिती असणे आवश्यक.
- किमान 2–3 वर्षांचा Personal/Qualified Driving Experience असावा.
- उमेदवार प्रामाणिक, जबाबदार,
शिस्तप्रिय आणि वेळेचा पक्का असावा.
- वाहनाची स्वच्छता व योग्य देखभाल करण्याची जबाबदारी.
- Traffic Rules आणि Safety Rules चे काटेकोर पालन करणे आवश्यक.
- गरजेनुसार Maharashtra मध्ये Outstation Travel करावे लागू शकते.
- दीर्घ प्रवासासाठी उमेदवाराची तयारी असणे आवश्यक.
? Interview Location:My ORL Care Pvt. Ltd.
Gate No. 2, First Floor,
NICE Industrial Area, B-77, NICE Area,
MIDC, Satpur Colony, Nashik, Maharashtra – 422005
Interested candidates यांनी आपला Resume/Biodata घेऊन Interview साठी उपस्थित राहावे.
? Contact: (phone hidden)
📌 Driver (Nashik)
🏢 Myorl-Care Private
📍 Nashik