1. Electrical site वरील सर्व कामांचे नियोजन आणि देखरेख करणे.
2. Electricians, Labour आणि Site Team यांचे व्यवस्थापन करणे.
3. Electrical drawings आणि site plans नुसार काम पूर्ण करून घेणे.
4. रोजच्या कामाचे नियोजन व Material Requirement तयार करणे.
5. Material availability आणि proper utilization यावर लक्ष ठेवणे.
6. कामाची Quality, Safety आणि Timeline maintain करणे.
7. Architect, Client आणि Office Team यांच्याशी Coordination ठेवणे.
8. Daily Site Progress Report आणि Work Updates ऑफिसला देणे.
9. Site वरील अडचणी ओळखून त्यांचे योग्य निराकरण करणे.
10. Project वेळेत आणि योग्य गुणवत्तेसह पूर्ण करण्याची जबाबदारी घेणे.
2.
Required Skills & Qualifications
- Electrical field मधील Practical Knowledge.
- Electrical Drawing वाचता येणे आवश्यक.
- Site Handling Experience असणे.
- Team Management आणि Leadership Skills.
- Material Planning व Site Coordination.
- Communication आणि Problem Solving Skills.
- जबाबदार, शिस्तप्रिय आणि कामाबाबत गंभीर असणे.
- Electrical / Construction Project Experience असणाऱ्यांना प्राधान्य.
3. Candidate Profile
- Qualification: ITI / Diploma / BE Electrical Preferred.
- Experience: Electrical Site Experience Preferred.
- Job Type: Full Time.
- Location: Nashik.
4. Reporting & Accountability
Site Incharge हा Electrical Project च्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी जबाबदार असेल. त्याने Site Team, Material, Quality, Safety आणि Daily Progress यांचे नियमित Monitoring करून Management ला Report करणे अपेक्षित आहे.
Apply Now
NEW SHREE ELECTRICAL SERVICES
Contact: +91 (phone hidden)
Mr. Gaurav R. Gangurde
📌 Electrical Site Engineer (Nashik)
🏢 New Shree Electricals Services
📍 Nashik
Reply to this offer
Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.