जिल्हा विकास अधिकारी (Pune)

जिल्हा विकास अधिकारी (Pune)

06 Aug
|
Jan Arogya Jeevan Society
|
Pune

06 Aug

Jan Arogya Jeevan Society

Pune

जन आरोग्य जीवन सोसायटी च्या सदस्यत्व विक्रीचे नेतृत्व व विस्तार करण्याची जबाबदारी सांभाळणे, मजबूत नेटवर्क तयार करुन महसूल वाढविणे आणि समुदायाच्या सक्रिय सहभागातून सदस्यत्व कार्यक्रम अधिक मजबूत करणे.

मुख्य जबाबदाऱ्या:

- संस्थेच्या सदस्यत्व योजनेचा प्रचार व प्रसार करणे.
- फील्ड व्हिजिट्सद्वारे नवीन सदस्यत्व जोडणे.
- सदस्यत्व नोंदणी लक्ष्य साध्य करण्यासाठी सेल्स स्ट्रॅटेजी तयार करणे व अंमलात आणणे.

पात्रता :





- उत्कृष्ट नेतृत्वगुण व टीम मॅनेजमेंट
- ऊत्तम संघटन व संवाद कौशल्य
- जबाबदारीची जाणीव
- वेतन व लाभ :
- किमान ₹25,000 ते कमाल ₹50,000 (अनुभव व कौशल्यांनुसार)
- परफॉर्मन्स - आधारित बोनस

महत्त्वाची सूचना: हे पद पूर्णपणे Sales व सदस्यत्व विक्री वर आधारित असून मासिक लक्ष्य पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यामुळे विक्रीची आवड, परिणामकेंद्रित दृष्टिकोन आणि उत्कृष्ट संवादकौशल्य असलेल्या उमेदवारांनीच अर्ज करावा.

📌 जिल्हा विकास अधिकारी (Pune)
🏢 Jan Arogya Jeevan Society
📍 Pune

Reply to this offer

Impress this employer describing Your skills and abilities, fill out the form below and leave Your personal touch in the presentation letter.

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: जिल्हा विकास अधिकारी (pune) / pune

Subscribe to this job alert:

Get the latest job offers by email for: जिल्हा विकास अधिकारी (pune) / pune