19 Aug
|
Olx user
|
Handewadi
19 Aug
Olx user
Handewadi
तातडीने कामासाठी माणूस पाहिजे!
पाणीपुरी, भेळ, चाट बनवण्याचा अनुभव असलेला कारागीर / माणूस पाहिजे.
कामाचे ठिकाण: हांडेवाडी, पुणे
पगार: अनुभवाप्रमाणे योग्य पगार
वेळ: कामानुसार
पाणीपुरी, भेळ, चाट बनवता येणे आवश्यक
अनुभवी व्यक्तीला प्राधान्य
संपर्क:
कामाची गरज असलेल्या किंवा अनुभवी व्यक्तीच्या माहितीत असल्यास ही पोस्ट शेअर करा.
📌 पाणीपुरी & भेळ चाट बनवणारा कारागीर पाहिजे (Handewadi)
🏢 Olx user
📍 Handewadi